PM-KUSUM । कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेता कोण घेऊ शकतो लाभ ?

PM-KUSUM । राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा (Non-conventional energy sources) विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान … Continue reading PM-KUSUM । कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेता कोण घेऊ शकतो लाभ ?