पुणे : पश्चिम बंगाच्या निवडणुका झाल्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रति लीटर पेट्रोलचे दरांने शंभरी पार केली.तर त्यापाठोपाठ डिझेलही जवळपास पोहोचले आहे. पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. Petrol, diesel re-ignited
Related Posts