पुणे ः सातत्याने पेट्रोलच्या दरात वाढ होत असून, शुक्रावरी 34 पैसे प्रतिलीटर दरवाढ झाली आहे. तर डिझेल आणि सीएनजी गॅस शनिवारच्या तुलनेत स्थिर आहे. पेट्रोल दर 105 रुपये 55 पैशांवर पोहोचले आहे. तर पाॅवर पेट्रोलचे 109 रुपये 23 पैशांवर पोहोले आहे. डिजेल 95 रुपये 7 पैसे आणि सीएनजी गॅसचे दर 56 रुपये 60 पैसे प्रति दर आहेत. (Petrol price hiked by 34 paise in Pune)
Related Posts