...

Raju shetty | शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकराने लक्ष द्यावे

Raju shetty | मला माझ्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या शेतीत गांजा लागवडीची परवनागी द्यावी, (The farmer sought permission for cannabis cultivation) अशी मागणी एका शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यावर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Ex mp Raju Shetty) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  (Pay attention to farmers’ questions : Raju Shetty)

शेतकऱ्याने गांजा लागवडची मागितली परवानगी ; तर परवानगी मिळाल्याचे समजून करणार लागवड

 

सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर (ता मोहळ) येथील अनिल आबाजी पाटील (Anil Abaji Patil from Shirapur (Ta Mohal) in Solapur district) या शेतकऱ्यांने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांजी लागवडीची परवानगी मागतिली आहे.  (Cannabis cultivation)  अफगाणिस्तानातील तालीबान्यांचे मूळ ही गांजाची शेती आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत,  (Pay attention to farmers’ questions: Raju Shetty) शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी केली आहे.

 

गांजा सेवनाने शरीरावर काय दुष्परिणाम होतो ? जाणून घ्या..

राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केवळ ५० रुपयांची वाढ (An increase of only Rs 50 in FRP) करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.  इंधन दरवाढीचा भीषण परिणाम ऊस उत्पादन खर्चावर होतो. (Rising fuel prices have a devastating effect on sugarcane production costs) ऊस वाहतूक, लागवडीचे साहित्य खरेदी डिझेल दरवाढीमुळे महाग झाली. त्यामुळे केवळ ५० रुपयांची वाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. २०१३ साली ४६ रुपये लिटर डिझेल होते त्यावेळी एफआरपी १७०० रुपये प्रतिटन होती. आठ वर्षांनंतर डिझेल ९८ रुपये प्रतीलीटर आहे. (After eight years, diesel is Rs 98 per liter) तर एफआरपी पण दुप्पट झाली पाहीजे ना. आम्हा शेतकऱ्यांची अवस्था अबला पत्नी सारखी झालीय सरकार जुगारी नवरा बनून छळतोय, अशी टिका केली. (Pay attention to farmers’ questions: Raju Shetty)

 

Local ad 1