(Katkalamba)काटकळंबा येथे पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरुवात

कंधार : पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेताला जाता यावं यासाठी पांदन तयार केले जात आहेत. काटकळंबा शिवारात पाणंद रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सरपंच प्रतिनिधींनी भूमिपूजन केले. (Katkalamba)

यावेळी सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पाटील बस्वदे, उपसरपंच शिवाजी पाटील वाकोरे, तलाठी एस.जाधव, व्यंकटराव लोहकरे, हनमंतराव पानपट्टे, भाऊसाहेब पानपट्टे, ग्राम पंचायत सदस्य प्रतीनिधी साईनाथ कोळगीरे, गजानन कुठारे, माधव वाकोरे, अशोक चावरे, वजीर पठाण, गजानन कांबळे, माधव कऊटवाड, रोहीदास गाईतवाड, धोंडीराम कुठारे, गोविंद गाईतवाड, आनंद झुलवाड, तिरूपती पानपट्टे, दिंगबर कांबळे, दत्ता गाईतवाड, तिरूपती वाकोरे,बाळू विभूते, उपस्थित होते. (Katkalamba)

Local ad 1