(Passenger) नांदेड- पनवेल एक्सप्रेससह अन्य रेल्वे पुन्हा रुळावर

नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. Some trains were temporarily closed due to reduced passenger numbers in the second wave of the Corona. Most of these trains have resumed passenger service.

नांदेड- पनवेल एक्सप्रेस, आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, रामेश्वरम एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस जुलै महिन्याच्या पहिल्यात आठवड्यात सुरु होणार आहेत. (Passenger) गुरुवारपासून नांदेड ते पनवेल एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन धावत आहे.  Nanded-Panvel Express, Adilabad-Mumbai Nandigram Express, Amritsar Express, Rameshwaram Express and Visakhapatnam Express will start in the first week of July. The Nanded to Panvel Express has been running since Thursday.

तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस शुक्रवारी (दि. दोन) जुलैपासून सुरु झाली आहे. या सोबतच जनशताब्दी एक्सप्रेस, निजामुद्दीन एक्सप्रेस, बंगलोर एक्सप्रेस, जम्मू तावी एक्सप्रेस, संत्रा गच्ची एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस इत्यादी महत्वाच्या रेल्वे गाड्या या पूर्वीच सुरु झाल्या आहेत.

गाडी क्रमांक ०८५६६ नांदेड ते विशाखापट्टणम विशेष गाडी (त्री -साप्ताहिक) : ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी, गुरुवारी आणि रविवारी ११ जुलैपासून दुपारी १६.३५ वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेट मार्गे विशाखापट्टणम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल. passenger service

Local ad 1