Gunthewari । आता एक-दोन गुंठ्याचे दस्त होण्याचा मार्ग मोकळा, होणार अनेकांना फायदा
Gunthewari । औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench)हे परिपत्रक रद्द केल्याने जमिनींच्या छोट्या तुकड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. (Open the way for document registration of Gunthewari) नोंदणी व मुद्रांक विभागाच्या परिपत्रकाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यावर राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. … Continue reading Gunthewari । आता एक-दोन गुंठ्याचे दस्त होण्याचा मार्ग मोकळा, होणार अनेकांना फायदा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed