संपाचा फटका : गुढीपाडव्यानंतरच मिळणार आनंदाचा शिधा

पुणे :  दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना (Ration card)   ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Siddha) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, शिधा वितरणाचे ढासळलेले नियोजन आणि शासकीय कर्मचारी संपामुळे  (Government employees strike) गुढीपाडव्यानंतरच आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Only after Gudi Padva … Continue reading संपाचा फटका : गुढीपाडव्यानंतरच मिळणार आनंदाचा शिधा