पुणेकरांच्या चिंतेत भर : पंधरा दिवसांतील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी होत असल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. परंतु बुधवारी नवीन 399 कोरोना रुग्ण आढळले आहेत. (New 399 corona patients were found on Wednesday)  तर संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसंख्येने  गेल्या पंधरा दिवसांचा विक्रम मोडला आहे. बुधवारी 1133 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली असून, (Corona again worries Punekar) आता पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  

 

गेले काही दिवस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात (In Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation area) रुग्णसंख्या कमी होत होती. तर ग्रामीण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात धडक मोहिम राबवली. (Pune Zilla Parishad launched a campaign in rural areas) त्यात ज्या गावांत दहा पेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्या गावांतील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. (Citizens were corona tested) त्यामुळे रुग्णसंख्या अटोक्यात आली. काही दिवसांपूर्वी दररोजची रुग्णसंख्या हजराच्या आसपास होती. ती आता 500 शेच्या आत आली आहे. (New 399 corona patients were found on Wednesday)

आरोग्य विभागात नोकरीसाठी अर्ज केला असेल तर परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घ्या

 

पुणे महापालिका हद्दीत गेल्या पंधरा दिवसांत सर्वांधिक 259 पर्यत रुग्ण आढळले होते. तर 23 ऑगस्ट रोजी सर्वांत कमी 97 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचे मानले जात होते. मात्र, बुधवारी ही संख्या चापट वाढली, म्हणजेच 399 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्याची रुग्णसंख्या एक हजाराच्या आता असयाची ती बुधवारी 1133 पर्यंत वर गेली आहे. (New 399 corona patients were found on Wednesday)

Local ad 1