नवउद्योजकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याची आवश्यकता : जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नांदेड : नांदेड जिल्ह्यात उद्योजकांना उभारी देण्यासाठी आणि नवीन उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजना नवउद्योजकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. याचबरोबर या योजनासंदर्भात उद्योजकांच्या मनात असलेल्या शंकांचेही तात्काळ निरसन करून त्यांच्या प्रस्तावाला शासनाशी निगडीत प्रक्रिया गतीमान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले. (Necessity of conveying the scheme to new entrepreneurs : Collector Abhijit Raut)