...

Big breaking news : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. (NCP MP Supriya Sule Corona Positive)

 

 

सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.’ (NCP MP Supriya Sule Corona Positive)

 

 

 

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

 

संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घावे, आवाहन करून त्या म्हणाले, काळजी घेण्याचं कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती, तसंच काळजी घ्या असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. (NCP MP Supriya Sule Corona Positive)

Local ad 1