...

‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा फेब्रुवारीमध्ये

पुणे. इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने AISSMS येथे ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ (Innovate You Techathon 2.0) या राष्ट्रीय पातळीवरील हॅकेथॉन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे अयोजन येत्या 22 व 23 फेब्रुवारी  दरम्यान होणार आहे.  (National Hackathon Competition Innovate You Techathon)