Nanded zilla parishad election। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले जिल्हा प्रशासन
Nanded zilla parishad election नांदेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची तयारी प्रशासन स्तरावर तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांचे प्ररुप आराखडे तयार झाले आहेत. (Preparation of ideal plans for Zilla Parishad groups and ganas)
येत्या १२ फेब्रुवारी राज्य निवडणुक आयोगाला सादर करायचे आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने सार्वत्रिक निवडणूकीसाठी आवश्यक साहित्य व सेवाबाबत ई-निविदा प्रक्रीया राबवायला सुरुवात केली आहे. (District administration started preparations for Zilla Parishad, Panchayat Samiti elections)
Related Posts
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुक-२०२२ होणार आहे. (Nanded zilla parishad election) या निवडणुक कामासाठी आवश्यक मतदार यादी, मतदान केंद्रावरील साहित्य, फर्निचर, वाहन, केटर्स, कॅम्पुटर, डि. टी.पी. व हमाली (Voter List, Polling Station Materials, Furniture, Vehicles, Caterers, Computers, d. T.P. And Hamali) इत्यादी ८ बाबीसाठी https://mahatenders.gov.in/ या संकेत स्थळावर ई-निविदा (E-tender) मागविण्यात आल्या आहेत, संबंधित संस्था यंत्रणेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector’s Office) प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आाहे. (Preparation of ideal plans for Zilla Parishad groups and ganas)