...

(Nanded State Excise Department Superintendent Corona Positive) नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी काळजी घ्यावी, अवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे अहवान केले आहे. (Nanded State Excise Department Superintendent Corona Positive)

निलेश सांगडे हे आपल्या पथकासह जिल्हाभरात विविध ठिकाणी अवैध देशी दारु, हातभट्टी विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम राबवित असतात. यातच त्यांना दोन दिवसापासून प्रकृतीत बिघाड दिसून आल्याने त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली. या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. (Nanded State Excise Department Superintendent Corona Positive)

Local ad 1