MH Times Exclusive News । नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेला क्रासिंगसाठी जागो-जागी रेड सिग्नल
MH Times Exclusive News । नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हयास हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाश्यांना पुणे येथे जाण्यासाठी नांदेड – पुणे एक्सप्रेस (Nanded-Pune express train) रेल्वे क्रामांक 17630 रेल्वे महत्वाची आहे. परंतु या रेल्वेने प्रवास नकोसा झाला आहे. मात्र, प्रवाश्यांचा नाविलाज असून, नांदेड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत (Nanded, Chhatrapati Sambhajinagar) ही रेल्वे जागो-जागी क्रासिंगसाठी थांबवली जाते. (Nanded-Pune express train becomes passenger; Red signals at places for railway crossings)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed