Nanded News । नांदेड जिल्ह्यात 82 कोरोना बाधित आढळले

Nanded News नांदेड : शनिवारीनांदेड जिल्ह्यातील 82 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील 46 रुग्ण नांदेड महापालिका क्षेत्रातील आहेत. 9 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nanded News. In Nanded district, 82 corona were found infected ) 

 

 

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1110 अहवालापैकी 82 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 14 अहवाल बाधित आले आहेत. (Nanded News. In Nanded district, 82 corona were found infected )

 

 

 

जिल्ह्यातील नांदेड शहर, ग्रामीण यासह देगलूर, मुदखेड, धर्माबाद, नायगाव, कंधार, अर्धापुर, मुखेड, बिलोली आणि लोहा तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Nanded News. In Nanded district, 82 corona were found infected )

Local ad 1