...

Nanded News । पेट्रोल व डिझेल साठा मुबलक ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने वाहनचालकांत संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरत आहेत. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून, कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Nanded News. Abundant petrol and diesel stock: Collector Abhijit Raut)

Nanded News । नांदेड : ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने वाहनचालकांत संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरत आहेत. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून, कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Nanded News. Abundant petrol and diesel stock : Collector Abhijit Raut)

 

जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजे एवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग  दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

 

Local ad 1