Nanded Lok Sabha Election Results 2024: Live Updates । नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी घेतली निर्णायक आघाडी
Nanded Lok Sabha Election Results 2024: Live Updates । नांदेड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरु झाली तेव्हापासून अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण (Congress candidate Vasantrao Chavan) यांनी भाजपचे खासदार उमेदवार प्रतापराव पाटील चिखलिकर (MP Prataprao Patil Chikhlikar) यांच्यावर आघाडी कायम ठेवली आहे. 16 व्या फेरी अखेर वसंतराव चव्हाण यांनी 47 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
वसंतराव चव्हाण साहेब 21 वी फेरीमध्ये 66000 मतांची आघाडी
Related Posts
*Maharashtra loksabha election 2024 voting counting live updates