नांदेड जिल्ह्यात तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस वादळी वारा, पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी वर्तविला आहे. या काळात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Nanded district forecast for … Continue reading नांदेड जिल्ह्यात तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज