नांदेड काॅपीमुक्त पॅटर्न काय आहे?, त्याचा निकालावर काय परिणाम झाला? कोणी राबविले, जाणून घ्या..

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाचा नांदेड पॅटर्न राबविण्याचा निर्णय (Nanded copy free pattern) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता नांदेड काॅपीमुक्त अभियान काय आहे, याची चर्चा सुरु झाली. त्याबरोबरच हे अभियान कोणी राबविले, त्याचे काय परिणाम झाले, याची चर्चा होत आहे.   नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम हे अभियान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading नांदेड काॅपीमुक्त पॅटर्न काय आहे?, त्याचा निकालावर काय परिणाम झाला? कोणी राबविले, जाणून घ्या..