(Blocked the corona) नांदेडमधील 271 गावांनी कोरोनाला रोखले गावाबाहेरच

नांदेड :  जिल्ह्यातील 1 हजार 604 गावांपैकी 1 हजार 450 खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार केले आहे. तर 271 गावांनी कोरोनाला गावच्या बाहेरच रोखले (corona break) आहे. त्यात  सर्वाधिक  77 गावे किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल हदगाव 42, कंधार 39, लोहा 22, भोकर 16, माहूर 17, मुदखेड 15, नांदेड 12, हिमायतनगर 9, देगलूर 7, अर्धापूर 4, धर्माबाद 4, … Continue reading (Blocked the corona) नांदेडमधील 271 गावांनी कोरोनाला रोखले गावाबाहेरच