नांदेड जिल्ह्यात 381 व्यक्ती कोरोना बाधित तर 984 कोरोना मुक्त

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 123 अहवालापैकी 381 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 335 तर अँटिजेन तपासणीद्वारे 46 अहवाल बाधित आले आहेत. (In Nanded district, 381 persons were infected with corona and 984 corona were released)

 

जिल्ह्यात  सक्रीय रुग्णांची  संख्या 2 हजार 892 असून यातील 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 207, धर्माबाद 4, लोहा 8, बिलोली 4, वाशीम 1, हिंगोली 5, नाशीक 1, नांदेड ग्रामीण 32, कंधार 4, मुदखेड 2, उमरी 2, परभणी 7, अमरावती 1, राजस्थान 1, भोकर 4, हदगाव 1, मुखेड 15, नायगाव 14, अकोला 1, तेलंगणा 2, औरंगाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, धर्माबाद 1, मुखेड 5, नांदेड ग्रामीण 7, किनवट 2, हदगाव 1, बिलोली 6, अर्धापूर 3, देगलूर 2, मुदखेड 1 एकुण 381 कोरोना बाधित आढळले आहे. (In Nanded district, 381 persons were infected with corona and 984 corona were released)

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 778, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 187, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4 असे एकुण 984 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (In Nanded district, 381 persons were infected with corona and 984 corona were released)

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 34, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 293, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 532, खाजगी रुग्णालय 32असे एकुण 2 हजार 892 व्यक्ती उपचार घेत आहेत. (In Nanded district, 381 persons were infected with corona and 984 corona were released)

Local ad 1