Municipal Council General Election – 2022 : प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती, 14 मे पर्यत सादर करा
या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे (महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. (Municipal Council General Election – 2022)