mumbai five star hotel singer story | सुरक्षा रक्षकाने गायले देशभक्तीपर गाणे आणि अवघ्या काही तासांत झाली कमाल

मुंबई : त्याचे शिक्षण अवघे इयत्ता सातवीपर्यंत… आई-वडिलांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने जगायला आणि जबाबदारी पेलायला शिकला.