MTDC News। कार्ला येथे एमटीडीसी उभारणार चाणक्य एक्सीलेंस सेंटर ; पर्यटकांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा

MTDC News । जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कार्ला येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) आपल्या जमिनीवर चाणक्य एक्सीलेंस सेंटर उभारणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. (MTDC News. MTDC to set up Chanakya Center of Excellence at Karla)

 

 

 

कार्ला हे जागतिक पातळीवर ओळखले जाते. येथे देश-विदेशातील पर्यटक (Tourists from home and abroad) पर्यटनासाठी येत असतात. कार्ला हे मुंबईपासून 90 तर पुण्यापासून 60 कि. मी. अंतरावर आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (MTDC News. MTDC to set up Chanakya Center of Excellence at Karla)

Dhule ACB Trap । जन्म तारखेची नोंद घेण्यासाठी ग्रामसेवकाने मागितली 1400 रुपयांची लाच

 

पुणे जिल्ह्यातील लोणावळा, कार्ला ही मोठी पर्यटन केंद्र असून, या ठिकाणी किल्ले, नद्या, दर्‍या, धबधबे, निर्मळ तलाव, धरणे आणि लेण्यांपासून (Forts, rivers, valleys, waterfalls, clear lakes, dams, caves) विविध पर्यटनस्थळ आहेत. एमटीडीसी मार्फत कार्ला येथे पर्यटन निवास चालवले जाते. आता त्याचे चाणक्य एक्सेलंस सेंटरमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. (MTDC News. MTDC to set up Chanakya Center of Excellence at Karla)

 

कसा असेल प्रकल्प

  • भारतातील MICE पर्यटनात संधी MICE प्येटन अंतर्गत आयोजित केलेल्या बैठकांच्या संख्येच्या बाबतीत कोट बंदत भारत जागतिक स्तरावर 28 व्या स्थानावर आहे. MICE पर्यटनामध्ये दिल्ली आणि एनसीआर क्षेत्र भारतातील बाजारपेठेत आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
  • International Congress & Convention Association (ICCA) H MICE 3EHS Has जागतिक स्तरावर २०३ व्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली ७५ व्या क्रमांकावर आहे , सद्यास्थितीत MICE पयेटन विकासाकरिता मुंबई शहरात प्रचंड क्षमता आहे
  • संग्रहालय इमारत व 41 फूट उंच चाणक्य यांचा पूर्णाकृती पुतळा :
  • प्रदर्शन केंद्र ,संग्रहालय, खुले रंगमंच.डिजिटल माध्यमातून tseT HT Iconic Wall of History, Immersive Experience Zone Ęo° Projection, Digital D Pixel Grid, Interactive Timeline, Augmented Reality, Virtual Reality, Touch Kiosk, RD Stereoscopic provided to enhance the experience.
  • चाणक्य नीती वर आधारित गॅलरी आणि बौद्धिक खेळ खुल्या रंगमंचाच्या खाली उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करण्यात येईल. आणि त्यात मुलांसाठी आणि पर्यटकांना चाणक्य नीतीवर विविध बौद्धिक खेळ पुरविण्याचे नियोजन केले जाणार आहे.
Local ad 1