मुंबई : तुरुंगात 103 दिवस आल्यानंतर बाहेर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली .पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे… (MP Sanjay Raut press conference)
Related Posts
- तुरुंगातील काळ कठीण होता.
- मी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
- राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत.
- राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राऊत यांनी दिले उत्तर…
- भारत जोडो यात्रेचे मी स्वागत करतो, माझी तब्येत चांगली असती तर नक्कीच मी सहभागी झालो असतो, या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि गृहमंत्री अमित शहा गृहमंत्र यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- देवेंद्र फडणीस यांनी काही महत्त्वाची निर्णय घेतले, त्याचे मी स्वागत करतो.
- जे जनतेसाठी चांगले निर्णय असतात त्यासाठी मी त्यांचे आभार मानणार आहे.
- कटूता संपली पाहिजे, ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची वाटते.
- तीन महिन्यानंतर मी आज हाताला घड्याळ बांधले.
- शरद पवार यांची भेट घेणार आज सकाळी त्यांच्याशी माझं बोलणं झालं.
- राजकारणात असल्यावर तुरुंगवास भोगावस लागतो, तो मी भोगला.
- तुरुंगात फक्त भिंतीशी बोलावं लागायचं.
- सावरकर यांच्यासारखा मी एकांत होत राहिलो