Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)

Monsoon weather forecast । जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. राज्यातील यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात (Marathwada and West Maharashtra) सरासरी 93 ते 95 टक्के पाऊस होईल. त्यामुळे कमी पावसाचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन (Crop planning of Kharipa) करताना काळजी … Continue reading Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)