(Monsoon) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल..

पुणे ः मॉन्सून महाराष्ट्रात दाखल असून, कोकोणातील हरणे, सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दमदार अगमन झाले आहे. मॉन्सूनसाठी वातावरण पोशख असून, येत्या काही दिवासांत संपूर्ण महाराष्ट्रा त व्यापेल असे, हवामान विभागाच्या  वतीने स्पष्ट करण्यात आले. Monsoon arrives in Maharashtra 

यास आणि तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे 31 मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोशख वहा नसल्याने केरळातील अगमन लांबले होते. तर 3 जून रोजी उशिरा मॉन्सून दाखल झाला. शुक्रवारी मॉन्सून वेगाने वाटचाल करत केरळसह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंद्र प्रदेशानंतर तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुढील 24 तासांत तो इशान्य भारतात व्यापेल, असा
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Monsoon arrives in Maharashtra

Local ad 1