नांदेडच्या दोन सराईत गुन्हेगारांवर पुण्यात मोक्का
पुणे : नांदेडसह औरंगाबा आणि पुण्यात दहशत माजविण्याच्या जाहेद ऊर्फ लंगडा टोळीवर (Jahed alias Langada gang) पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) (Under the Maharashtra Organized Crime Control Act) कारवाई केली आहे.या टोळीमध्येमध्ये नांदेड शहरातील दोघांचा समावेश आहे. (Mocca in Pune against two criminals from Nanded)
Related Posts
जाहेद शेख आणि त्याच्या टोळीविरोधात पुणे शहरातील वानवडी कोंढवा, कोरेगाव पार्क, खडक पोलिस ठाणे (Wanwadi Kondhwa, Koregaon Park, Khadak Police Thane) तसेच औरंगाबाद, नांदेड शहरांत नागरिकांना दमदाटी, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे वीस गुन्हे दाखल आहेत. (Mocca in Pune against two criminals from Nanded)
जाहेद गणी शेख ऊर्फ लंगडा (वय २५, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद) यांच्यासह अजय राजकुमार ढगे (वय २२, रा. हिंगोली नाका, सैलानीनगर, नांदेड), अझहर रहिमोद्दीन शेख (वय २६, रा. सादतनगर, नांदेड) नांदेड शहरातील या दोघांचा समावेश आहे. त्याबरबोरच वसीम ऊर्फ लाला रशीद हजारी (वय ३८, रा. नवाजीश पार्क, साईबाबानगर, कोंढवा), सोहेल ईनामुल शेख (वय २३, रा. जामा मशिदीजवळ, सिटी टॉवर, गंज पेठ), रूहान खैरूद्दीन तांचारम्बण (वय १९, रा. कॅप्रेकॉन अपार्टमेंट, मीठानगर, कोंढवा), वाहिद ऊर्फ शाहरूख रियाज बागवान (वय २६, रा. हयात प्लॅटिनम, साईबाबानगर, कोंढवा), मोसीन मोहम्मद रफी कुरेशी (वय ३०, रा. भीमपुरा, लष्कर), अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Mocca in Pune against two criminals from Nanded)