मनसे आध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून LIVE…
पुणे : https://fb.watch/d9yVRbc9Ce/
भाषणाला सुरुवात…. आपल्या सभेला हाॅल परवडत नाही. एसपी काॅलेजला विचारलं, त्यांनी आम्ही कोणालाही देत नाही, असे सांगुन त्यांनी नकार दिला. आता आम्हांला नाही, तर कोणालाही नाही, असे म्हणताच कार्यकर्त्यांच्या टाळ्या (MNS president Raj Thackeray LIVE from Pune …)
- मी टिका सहन करेन पण, कार्यकर्त्यांना अडकू देणार नाही.
- ट्रॅप लावला होता, त्यात मी अडकणार नाही
- आयोद्धेत येण्यासाठी माफी मागावी, अशी मागणी आत्ताच का?
- मोतेश्री समोर हानुमान चालीसा म्हणतो, असे म्हणाऱ्या राणे दाम्पत्यावर जोरदार टिका
- मातोश्री काय मशिद आहे का
- राणा दाम्पत्यासोबत संजय राऊत लडाखमध्ये एकत्र जेवन करत असल्याचे समोर आले.
- 15 वर्षापुर्वी केलेल्या आंदोलनाचा आता काय,
- महाराष्ट्रात रेल्वे भरती होती, त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाहिराती होत्या. महाराष्ट्रात का नाही.
- ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी स्थानिक भाषेत परिक्षा घ्यायचा निर्णय घेतला. तो मनसेच्या आंदोलनाचा परिणाम आहे. महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी मिळाली.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका
- आंदोलनाची एकतरी केस आहे का ?
- तु कोण आहे, मी बोलतोय म्हणजे?
- औरंगाबादचा नामातंरचा प्रश्न का सोडत नाही.
- राज्यातील अनेक शहरात 10-10 दिवस पाणी येत नाही, ते विषय नाहीत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायदा आणावा
- औरंगाबादच नाव संभाजीनगर करावे
- स्वतःच्या राजकारणासाठी एमआयएम वाढवलं. बघता-बघता त्यांचा एक खासदार झाला.
- औरंगजेबाच्या कबरीवर डोक टिकवतात.
- शरद पवारांना औरंगजेब हा सुफिसंत वाटत असेल तर काय म्हणावं
- त्यांच राजकण तुम्हाला समजून घ्यावे लागेल
- सत्तेमध्ये मुश्गिल आहेत
- निवडणुकीच्यावेळी सगळ्या गोष्टी विसरुन निवडून येणार, असे वाटते.
- मला वाटलं, अकबरोद्दिन औवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेला, त्यावेळी महाराष्ट्र उठेल
- भारताच्या इतिहासात प्रथमच मशिदींवरील भोंगे निघाले.
- आम्ही बेसावध होतो म्हणून परकियांना 900 वर्षे राज्य केलं
- सारखंसारख होत नाही, लाॅडिसपिकरचा प्रश्न मिटवा.
- मी तुम्हांला पत्र देणार आहे, ते पत्र सर्वांच्या घराघरात पोहोचवा.
- 28 हजार कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवले.
- जे कायद्याचे पालन करा, असे सांगत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता.
- संदिप देशपांडे हा पाकिस्थानातून आले असे, पोलिस शोधत होते.
- आंदोलने होती, होत रहातील आपली वकिलांची टिम तयार आहे.