मोठी बातमी : म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, घराचे स्वप्न स्वप्नच राहणार !
मुंबई : म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्वतःच घर घेणे आता हे स्वप्नच राहणार आहे. अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. (MHADA houses are beyond the reach of common people, the dream of a house will remain a dream!)
म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, थांबा ‘हे’ बदल जाणून घ्या…
मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसंच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना (Local Self Government Institutions) ही उत्पन्न मर्यादा लागू असणार, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (MHADA houses are beyond the reach of common people, the dream of a house will remain a dream!)
दोन वर्षानंतर यंदा पालखी पंढरपूरला पायी मार्गस्थ होणार ; प्रशासन लागले कामाला
वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ अॅप वापरा
दरम्यान उत्पन्न गटांनुसार सोडतीतील घराच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असं क्षेत्रफळ यापुढे लागू असेल. (MHADA houses are beyond the reach of common people, the dream of a house will remain a dream!)