MH Times Exclusive News । आयएएस अधिकाऱ्यावरील सीबीआयच्या कारवाईने महसूल विभाग हदरले !
पुणे (MH Times Exclusive News) : शुक्रवार हा दिवस राज्यातील महसूल विभागाला मोठा हदरा देणार ठरला. थेट एका आयएएस (IAS) अधिकाऱ्यालाच आठ लाखांची लाच घेताना सीबीआयने (CBI) अटक केल्यानं संपूर्ण महसूल विभाग हदरला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed