मराठी चित्रपटला स्क्रिन न मिळणे आणि त्यातून होणारे सामाजिक नुकसान.. यावर प्रा. तुषार रुपनवर यांनी लिहिलेला लेख..

चित्रपटाला स्क्रिंनिंग मिळत नसल्याने दिग्दर्शक भाऊसाहेब कर्‍हाडे यांने भविष्यात चित्रपट करायची इच्छा नसल्याचे उद्गिन होऊन जाहीर केले. त्यावर समाजमाध्यमातून जोरदार चर्चा होत आहे. सामाजिक विषयाचे अभ्यासक प्रा. तुषार रुपनवर यांनी याविषयी केलेला ऊहापोह खास आपल्यासाठी…   ख्वाडा आणि बबन या राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या सिनेमानंतर भाऊराव कऱ्हाडे हे TDM हा चित्रपट घेऊन आलेत. ग्रामीण … Continue reading मराठी चित्रपटला स्क्रिन न मिळणे आणि त्यातून होणारे सामाजिक नुकसान.. यावर प्रा. तुषार रुपनवर यांनी लिहिलेला लेख..