Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या(Mahavikas Aghadi) या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे (Congress president Mallikarjun Kharge) आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed