खुशखबर..! प्रत्येकाला मिळणार पाच लखांपर्यंतचे उपचार मोफत ; मंत्रीमंडळाचा निर्णय

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत (ayushman bharat yojana) – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) यांचे एकत्रीकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.