(Mrgs Yojana) रोजगार हमी योजनेत काम करण्यास इच्छूक संस्थांनी अर्ज करावेत
नांदेड : जिल्हा किंवा तालुकास्तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहभाग, सामाजिक अंकेक्षण, गुणवत्ता मोजमापाच्याकामात सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. त्या स्वयंसेवी संस्थेने कार्यालयीन वेळेत सोमवार 31 मे 2021 पर्यंत जिल्हामधिकारी कार्यालयात समक्ष अथवा टपालाने आवश्ययक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्यात संस्थांननी देखील आवश्यचक कागदपत्रांसह नव्याेने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हातधिकारी तथा मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Mrgs Yojana)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मृद व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्यतवस्थापन वैयक्तीक लाभाच्याज योजना व अभिसरण व मुलभूत सुविधांचा विकास अंतर्गत कामे केली जातात. योजनेच्या कामाची अंमलबजावणी करताना अशासकीय संस्थांवची व इतर सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. (Mrgs Yojana)
योजनेमध्ये सीएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओची अखीर्चित भागीदारी साठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यााबाबत निर्णय घेण्यात आला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यालचे अनुषंगाने मगाराग्रारोहयोची सहयोगी संस्था म्ह्णून स्वआयंसेवी संस्थांनची निवड केली जाणार आहे. (Mrgs Yojana)
स्वयंसंस्था निवडीचे निकष विना आर्थिक सहाय्याचे काम करण्यांची तयारी असावी. शासकीय क्षेत्रात काम करण्याचचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्याीचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्यय देण्यातत येईल. अशा स्वकयंसेवी संस्थांचे प्रशासकीय संघटन आवश्याक त्याा जिल्ह्यात, तालुक्यात असावे. (Mrgs Yojana)
सदर स्वयंसेवी संस्था निती आयोगाच्या एनजीओ पीएस पोर्टलवर नोंदणीकृत असावी. अर्ज सादर केलेल्या पात्र स्वयंसेवी संस्थांची ज्या भौगोलिक क्षेत्रात आणि ज्या कार्यक्षेत्रात काम करण्यायस तयारी असेल, तसेच कामाचा अनुभव आणि गुणवत्ताच पाहता त्यागकरीता काम करण्या्स रितसर परवानगी देण्याीत येईल. हे कार्य विनामुल्यन करावयाचे असून, कामाचा कोणताही मोबदला दिला जाणार नाही. (Mrgs Yojana)