...

(basaveshwar maharaj) महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

कंधार ः  लिगायंत धर्म संस्थापक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज याची जयंती कंधार तावलुक्यातील कौठा, काटकंळबा, राऊतखेड व धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत साजरी करण्यात आली. (basaveshwar maharaj)

कौठा बसस्थानक परिसरातील पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी शिवकुमार देशमुख, उपसरपंच गगाराम हात्ते,  राऊतखेडचे सरपंच प्रतीनिधी बाबुराव मडके,  कंधार मराठी पञकार संघाचे उपाध्यक्ष राजेश पावडे, मारोती कामोले, राजेश्वर मठपती, संभाजी देशमुख, कपिल देशमुख, रामेश्वर इदोरे, रामन कामोले, कपिल मंगनाळे, बालाजी खेमा ,बसवेश्वर मंगनाळे. शिवहार देशमुख. अमोल देशमुख, अमोल सुडंगे, साईनाथ देशमुख,ओम देशमुख, माधव गजरे, अनिल लचने, योगेश पालिमकर, शाम हात्ते, संतोष देशमुख, विजय पावडे, बालाजी पावडे, शंकर मावदगे, आदी बसव प्रेमी उपस्थित होते. (basaveshwar maharaj)

काटकंळबा येथे बसव जयंती साजरी
 ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी. सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पाटील बस्वदे, उपसरपंच शिवाजी पाटील वाकोरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ कोळगीरे, जेष्ठ नागरिक व्यंकटराव लोहकरे, भाऊसाहेब पानपट्टे, अशोक चावरे, नवाज सय्यद, माधव वाकोरे, वजीर पठाण, कैलास वाकोरे, रमेश बस्वदे, गजानन विभुते, विठ्ठल तेलंगे,आदि उपस्थित होते. (basaveshwar maharaj)

राऊतखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

राऊतखेडा येथेही  बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच मारोती मडके, सतिस बारादे, बाळासाहेब शिंदगे, शिवराज बारादे, रामराव देशमुख, बाबुराव शिंदगे, गजानन तागमपुरे, राहूल बारादे, स्वप्निल मडके, बसवेश्वर मडके, चंद्रकांत मडके, माधव मडके, प्रकाश हाते, सुभाष मडके, शिवा मडके, कपिल मडके, परमेश्वर मडके, माणिक लोळे, श्याम हाते, ज्ञानेश्वर शिंदगे, राजीव तागमपुरे, मंगेश तागमपुरे, शिवकुमार बारादे, आदी बसव भक्त उपस्थित होते. (basaveshwar maharaj)

Local ad 1