महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोेधात गुन्हा दाखल

वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना कुमशेत येथे महावितरणच्या (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात (Junnar Police Station) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.