Maharashtra SSC Result 2023 Live Updates । दहावीच्या निकालाविषयी महत्वाची बातमी

Maharashtra SSC Result 2023 Live Updates । बारावीचा निकाल जाहीर झाला असून, आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागले आहे. दहाविचा निकाल कधी लागाले, याची घोषणा शिक्षण मंत्री करण्याची असल्याची माहिती समोर आली आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. (maharesult.nic.in 2023 ssc result)   Related Posts शेतकऱ्यांच्या … Continue reading Maharashtra SSC Result 2023 Live Updates । दहावीच्या निकालाविषयी महत्वाची बातमी