Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीच्या परिक्षेतही मुलीनी मारली बाजी, 96.94 टक्के निकाल लागला
Maharashtra SSC 10th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. (The girls also scored 96.94 per cent in the 10th class examination)
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल (SSC 10th Result 2022) पाहता येणार आहे. बारावी मध्ये मुलीनी बाजी मारली होती. आता दहावीच्या परिक्षेतही मुली मुलांपेक्षा 1.9 टक्के अधिक उतिर्ण झाल्या आहेत. विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. (The girls also scored 96.94 per cent in the 10th class examination)
हे 5 स्टेप पूर्ण करा आणि निकास पहा
mahresult.nic.in SSC निकाल 2022 रोल नंबरनुसार तपासण्यासाठी स्टेप्स
- mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्या.
- दुसरे म्हणजे, महाएसएससी निकाल 2022 लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रोल नंबर किंवा नाव DOB सह प्रविष्ट करा.
- पुढील पृष्ठावर, तुम्ही तुमचा महाराष्ट्र SSC निकाल 2022 पाहू शकता
- अशा प्रकारे तुम्ही mahresult.nic.in एसएससी निकाल २०२२ तपासू शकता.