Maharashtra loksabha election 2024 voting counting live updates । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा
Maharashtra lok sabha election 2024 voting counting live updates : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली असून, आम्ही आपल्याला प्रत्येक अपडेटस् देणार आहोत. पुणे, बारामती, शिरूर, मावळ, नांदेड, लातूर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची क्षणा-क्षणाला माहिती देणार आहोत. मतमोजणी सुरु झाली असून, आम्ही आपल्याला प्रत्येक अपडेटस् देणार आहोत. पुणे, बारामती, शिरूर, मावळ, नांदेड, लातूर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची क्षणा-क्षणाला माहिती देणार आहोत.
नांदेड लोकसभा मतदार संघ भाजपचे प्रताप पाटिल चिखलीकर तिसऱ्या फेरी अखेर चिखलीकर आघडीवर
नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना १० हजार १६४ मते मिळाली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना ९ हजार ५५८ मते मिळाली आहेत. महायुतीचे प्रतापराव चिखलीकर हे ६०६ मतांनी आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसरी यांना १६२८ मते मिळाली आहेत. नांदेड मतदार संघात प्रतापराव चिखलीकर यांना सुरुवातीला मोठे मताधिक्य होते, त्यात घट होताना दिसत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत तीन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.
सुप्रिया सुळे दुसऱ्या फेरीत साडेअकरा मतांनी आघाडीवर
बारामतीत दुसऱ्या फेरीत 11532 मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर
पुणे लोकसभा मतदार संघ
पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि बारामती मधून सुप्रिया सुळे आघाडीवर
बारामती लोकसभा मतदार संघ
बारामती पहिली फेरी
सुप्रिया सुळे
पुरंदर 5175
बारामती 7884
दौंड 4026
इंदापूर 4832
भोर 6177
खडकवासला 5191
सूनेत्रा पवार
पूरदर 5104
बारामती 4345
दौंड 3823
इंदापूर 5358
भोर 3370
खडकवासला 4552