Maharashtra Board HSC Results 2023 live । बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा 91 टक्के निकाल

Maharashtra Board HSC Results 2023 live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १२ वीच्या निकाल ऑनलाईन जाहीर केला आहे. त्यात राज्याचा 91.25 टक्के निकाल लागला असून, कोकण  विभागाचा सर्वाधिक 96. 01 टक्के सर्वांत कमी मुंबई विभागाचा 88.13 टक्के निकाल लागला आहे, ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण … Continue reading Maharashtra Board HSC Results 2023 live । बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा 91 टक्के निकाल