महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार विधानसभेसाठी मतदान ; मतदान आणि मतमोजणी कधी होणार ? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. त्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. (Maharashtra Assembly Elections Announced)