(MAPS) १ लाख युवकांना मिळणार प्रशिक्षण : नवाब मलिक 

मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाणार आहे.  त्यासाठी  महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेतंर्गत चालू वर्षात … Continue reading (MAPS) १ लाख युवकांना मिळणार प्रशिक्षण : नवाब मलिक