200 रुपये स्वस्त गॅस सिलेंडर तुम्हांला मिळेल का ? जाणून घ्या..

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेल सह LPG Cylinder 200 स्वस्त केल्याची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेल तुम्हांला कमी झालेल्या किंमतीत (LPG Cylinder Price) मिळेल. मात्र, LPG Cylinder मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचावी लागेल.  (Can you get a cheap gas cylinder?)

 

LPG Cylinder price

 

घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचा दिलासा मिळणार आहे. मात्र, सर्वांनाच हा दिलासा मिळणार नाही. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आम्ही प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाणार आहे.  (LPG Cylinder Price) त्यामुळे उज्ज्वला गॅस जोडणी आवश्यक आहे. (Can you get a cheap gas cylinder?)

 गॅस सिलिंडरवरील सबसिडीसोबतच पेट्रोल वरील उत्पादन शुल्कात कपात जाहीर करण्यात आली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. (Can you get a cheap gas cylinder?)

Local ad 1