दलित,आदिवासी उद्योजक मोठ्या प्रमाणात घडवण्यासाठी डिक्कीला प्रोत्साहन देऊ : किरेन रिजिजू
पुणे. गेल्या वीस वर्षात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) ने उद्योग विश्वात चांगले काम करत आहे. आता देशभरतील गावो-गावी आणि पूर्व भागातील आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) (Dalit Indian Chamber of Commerce and Industry) ने पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे प्रोत्साहन देऊन ,सहकार्य करु, असे अश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक व संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू (Union Minorities and Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju) यांनी दिले आहे. ते पुण्यात सोमवारी दलित उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Let’s encourage Dikki to create Dalit, tribal entrepreneurs : Kiren Rijiju)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed