Learn how to prevent heat stroke । नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात आलेल्या नागरिकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे उष्माघातापासून कसे बचाव कसा करावा आणि त्यावर काय उपचार आहेत. ते जाणून घेऊया…(Learn how to prevent heat stroke..)
उष्माघाताचे लक्षणे..
Gunthewari । आता एक-दोन गुंठ्याचे दस्त होण्याचा मार्ग मोकळा, होणार अनेकांना फायदा
जेव्हा बाहेरचे तापमान ४५°अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागले आणि रक्तातील प्रोटिन अक्षरशः शिजू लागते (उकळत्या पाण्यात अंड उकडते तसे!) स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. (Learn how to prevent heat stroke..)