...

लातूर-औरंगाबाद बसला भिषण अपघात ; सहा जणांचा मृत्यू !

MH टाईम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात (Beed district) एसटी बसचा भीषण अपघात (ST bus major accident in Beed) झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर (Latur-Ambajogai Road) बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, (bus and truck accident today) यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Latur-Aurangabad bus crash; Six killed!)

 

Night Curfew : रात्रीची संचारबंदी !  काय आहे नवी नियमावली ; जाणून घ्या एका क्लिकवर

लातूर-औरंगाबाद (Latur-Aurangabad bus) ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. (ST bus and truck collied each other in Beed) बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की, जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. (Latur-Aurangabad bus crash; Six killed!)

जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latur-Aurangabad bus crash; Six killed!)

Nanded News । नांदेड जिल्ह्यात 82 कोरोना बाधित आढळले

 

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अपघात झाला असावा असं बोललं जात आहे. हा अपघात इतका भीषण की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. (Latur-Aurangabad bus crash; Six killed!)

Local ad 1