‘खुर्ची’तून उलगडणार राजकारणातील डावपेच (kurchi marathi movie)

पुणे :  सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणार्‍या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्चीसाठी होणार्‍या राजकारणातील डावपेच ‘खुर्ची’ या (kurchi marathi movie) आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.  


  ‘आराध्या मोशन फिल्म्स’ (Aaradhya Motion Films)  प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. (kurchi marathi movie first poster released)  या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे .आपण याआधी ‘सामना’,( samna marathi movie)  ‘सिंहासन’  (sinhasan marathi movie) आणि ‘धुरळा’सारख्या (dhurala marathi movie) चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणार्‍या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले. (kurchi marathi movie first poster released)https://bit.ly/30ipOgc

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर,  आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांची सहनिर्मिती असून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण  दर्शविणारा आहे. गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे. (kurchi marathi movie first poster released) https://bit.ly/2O1yFQY

या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे (Aryan Hagawane), अक्षय वाघमारे  (Akshay Waghmare) आणि अभिनेत्री श्रेया पसलकर (shreya pasalkar) या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले (Meghraj bhosale) यांनी ही  चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. (kurchi marathi movie first poster released)

Local ad 1