kharif season crops ः Take care while buying seeds and fertilizers। बियाणे, खते खरेदी करताय अशी घ्या काळजी
kharif season crops ः Take care while buying seeds and fertilizers । कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग (Agriculture Department of State Govt) सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा (Supply of quality seeds, fertilizers) वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागा मार्फत केल्या जातात. उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बियाणांमुळे उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होते. तर खते पिकांना पोषकतत्वांचा योग्य पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके खरेदी व फवारणी करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया…
Fruit Crop Insurance Scheme। पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा
गुणवत्ता व दर्जाची खात्री आवश्यक